STORYMIRROR

Achyut Umarji

Tragedy

4  

Achyut Umarji

Tragedy

अजून बरसात आहे

अजून बरसात आहे

1 min
356

अजूनही बरसात आहे...

भिजायला हवं होतं...

तेंव्हा भिजलो नाही...

वय होतं दोघांचंही भिजायला....


आता बराच काळ...

पुला खालून गेलाय...

वय ही दोघांचं उलटलं...

अजूनही बरसात आहे


इच्छा असूनही भिजता येत नाही...

खूप काही राहून गेलंय...

बरंच काही सुटून गेलंय...

नुसतं भिजायचं काय?...

तरीही....


अजूनही बरसात आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy