अदा
अदा
तू नार नखरेल फार
तुझ्या नखर्यांनी मी
झालो बघ बेजार
का ना सुटावा माझ्या
संयमाचा तीर
नजर तुझी काफीर
करते माझ्या ह्रदयावर
हजारो ते वार
तू नार नजरेला फार
तू नार नखरेल फार
तुझ्या नखर्यांनी मी
झालो बघ बेजार
का ना सुटावा माझ्या
संयमाचा तीर
नजर तुझी काफीर
करते माझ्या ह्रदयावर
हजारो ते वार
तू नार नजरेला फार