अबोला
अबोला
प्रत्येक घरात चिंता आहे,,,
कधी नवरा ,,,
तर कधी बायको,,,
या दोघात भांडण आहे,,,
दोघात विश्वास,,,,
कमी ,,आहे,,,
प्रेेेेेमाला तडा आहे,,
अबोल्याला मनाई आहे,,,
लग्नाच्या,,नात्यात,,,
भांडणं आहे,,,
एकमेकांच्या,,,मनात,,
वाद ,,,विवादाची,,,
जखम आहे,,,
आपुलकीच्या,,,नादात,,,
स्वार्थ आहे,,,
प्रत्येक घरात,,
चिंता आहे
