अबोल शब्द
अबोल शब्द
हे सांगायचे तुला राहूनच गेले
अबोल शब्दातही प्रीतीचा अर्थ असतो
माझ्या मनाच्या भावनांसाठी
माझं प्रेम हे निःस्वार्थ असतं
हे सांगायचे तुला राहूनच गेले
अबोल शब्दातही प्रीतीचा अर्थ असतो
माझ्या मनाच्या भावनांसाठी
माझं प्रेम हे निःस्वार्थ असतं