Sonali Gadikar
Romance Others
तुझे मोहक हास्य
डोळ्यातील खोल भाव
सांगून जाती सारे
चेहऱ्यावरील हावभाव
हळुवार फुलावी प्रीती
न सांगता कळावी
नको शब्दांची जुळवाजुळव
मने सहजच जुळावी
सुखाच्या क्षणी असावी
तुझीच मजला साथ
दुःखतही तुझीच सोबत
असावा हातात हात
कोरोनाचा उच्छ...
"प्रेम"
" आगमन श्री ...
स्त्री
पहिलं प्रेम
नवे युग
मृत्यूची चाहू...
मनभावन साजणा
अबोल प्रीती
एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी
प्रेम, प्रेयसी, कविता प्रेम, प्रेयसी, कविता
टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी
जुन्या आठवणी जुन्या आठवणी
प्रेम कशावर करावे? प्रेम कशावर करावे?
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
दोघांचे मिळूनच प्रेम पूर्ण होते. दोघांचे मिळूनच प्रेम पूर्ण होते.
प्रेयसीला दिलेले वचन प्रेयसीला दिलेले वचन
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
भ्रमर व मकरंदा मधील जसे नाते तसे तुझे अन तुझ्यावरील कविताचे नाते. भ्रमर व मकरंदा मधील जसे नाते तसे तुझे अन तुझ्यावरील कविताचे नाते.
तू राधा अन् मी कृष्ण नटखट सखे................ तू राधा अन् मी कृष्ण नटखट सखे................
प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे
चिंब संध्याकाळ चिंब संध्याकाळ
दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजणारी मीही एक असेल. दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजण...
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं"
प्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....
प्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज