आव्हाने
आव्हाने
मार्गात कितीही अडथळे जरी येति
जिद्दीवर त्यांच्या मी मात करती !
कुणालाही न दोष देता
मनगटात शक्तीचा जागर होता !!
कसलं नशीब आणि कसलं रडणं
हृदयाचे आणि बुद्धीचे ते आपापसातले भांडणे !!!
उठून पेटतो नव्या उम्मीदीसह
नवी ऊर्जा आणि नव्या ताकदीसह !!!!
पुसून माझ्या ते डोळ्यातील अश्रू
कसून सराव करीत घामाचे अश्रू !!!!!
या समोर तुम्ही आव्हानांनो एकदाच
दाखवीत वाट मी या ताकदीची मनगटात !!!!!!
किरणकुमार उरकुडे
