STORYMIRROR

kirankumar urkude

Others

3  

kirankumar urkude

Others

"नाम तुझे घेता "

"नाम तुझे घेता "

1 min
193

"नाम तुझे घेता "


कितीदा नव्याने तुला पाठवावे

युगे युगे हे तुला न आठवावे


युगे युगे करीत मि विटेवरच उभा

तुला पाठवावे आणि मलाच आठवावे


जाताना घेतलास होतास ह्या युगी वसा

का नाही उमगायला तुझा माझ्याप्रती ठसा


बोललास मला आठवावे तुझे सदा रूप

कुठे हरवलंस मग तू स्वतः तुझे रूप


रूप बघतच बसला आयुष्यभर स्वतःचे

कितीदा आठवलंस मग नाम विठ्ठलाचे


नाम घेता घेता मागे प्राणही दिलास

जाताना या युगी आता तोच नाम सोडलास


कर रे वेड्या तू भक्तीपोटी स्वतःची जाणीव

नाही भासणार मग आयुष्यात कशाचीही उणीव .


किरणकुमार उरकुडे


Rate this content
Log in