STORYMIRROR

kirankumar urkude

Others

3  

kirankumar urkude

Others

*साक्षात्कार*

*साक्षात्कार*

1 min
18


          

ना उरला कसला आता भौतिकी सुखाचा आनंद 

ना उरली कशाची आता भौतिक दुःखाची खंत !


साक्षात्कार घडला मला या आत्म्याचा 

चमत्कार बघितला मी या जीवनाचा !!


देवा साक्ष काय देऊ मी कुणाला 

अंतर्मनी माझ्या नाद गुंजला !!!


जीवनात नवं चैतन्य बहरले 

काळोखातून प्रकाशाकडे जशे फुल उमलले !!!!


उशिरा का होईना हाक माझी ऐकलीस 

नव्या जीवनाची तू बाग फुलवलीस !!!!!


उठून मी नवा कोरा करकरीत 

युगे युगांचे कर्मबंध जाळीत !!!!!!


किरणकुमार उरकुडे 


Rate this content
Log in