STORYMIRROR

kirankumar urkude

Others

4  

kirankumar urkude

Others

बाप !

बाप !

1 min
39


का मी तुला ओळखायला गोंधळ केला 

माझ्यातील मी तू स्वतः जागा करून गेला !


धाव घेता घेता देवळात कित्येक वर्षे गेलीत 

सोबतच होता तुम्ही मग का ही भान हरपली !!


कुठून येताना न सांगतां येऊनही गेलात 

मदतीच्या ह्या जागरणात शुद्धच हरपून नेलात !!!


नव्हती समझ माझ्या, ह्या नेत्राला त्या दर्शनाप्रति 

माझ्याजवळ असून नेत्रेही , तेच मला भुलवती !!!!


खरा देव देवळातला बघणारा मी ,

भेटूनही गेलास . . मला त्या मनुष्यरूपी तू !!!!!


येणार का बाबा तू , पुन्हा माझ्या भेटीला 

डोळेही ही उघडेल माझे , आता त्या मिठीला !!!!!!



किरणकुमार उरकुडे 


Rate this content
Log in