STORYMIRROR

Amardip Kolhapure

Romance Others

3  

Amardip Kolhapure

Romance Others

आठवणीत गंधाळलेला पाऊस

आठवणीत गंधाळलेला पाऊस

1 min
328

पावसाच्या आधीच स्मृतीत,

मातीच्या गंधात दरवळलो मी,

अन्,

ढग मनात डोकावतांना,

एका थेंबात चिंब झालो मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance