STORYMIRROR

Amardip Kolhapure

Romance

3  

Amardip Kolhapure

Romance

इंद्रधनुष्य

इंद्रधनुष्य

1 min
377

सप्त रंगानी बनलेल्या इंद्रधनुष्याच्या,

साऱ्या रंगानी तुझ्यावर भाळावे,

भासांनी तुझ्या मला पुरतेच छळावे,

खेळ हा ऊन पाऊसास अलगद कळावे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance