STORYMIRROR

Amardip Kolhapure

Romance

3  

Amardip Kolhapure

Romance

शाळा

शाळा

1 min
239

शाळेत पुन्हा तुझा चेहराच भेटला होता,

स्मृतीत तुझा प्रत्येक शब्द साठला होता,

वर्गातला जुना तो गंध पुन्हा भेटला होता,

आज तुझा माझा वर्ग पुन्हा भेटला होता,


शाळेची घंटा आणि हृदयाचा ठोका,

सुर यांचा कालचा पुन्हा जुळला होता,

शाळेतला प्रत्येक कोपरा,आठवणीतला,

व्हरांडा आज पुन्हा भरला होता,

आज तुझा माझा वर्ग पुन्हा भेटला होता...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance