आठवणी माझ्या..
आठवणी माझ्या..
सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुंफलेल्या,
पारंब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या….
सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुंफलेल्या,
पारंब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या….