STORYMIRROR

Nayana Gurav

Romance

2  

Nayana Gurav

Romance

आठवण

आठवण

1 min
38

पाहताच ती वेल 

वृक्षाला बिलगलेली 

डोळ्यातून वाहे आठवण 

तुझी मनात दाटलेली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance