आठवण -चारोळी
आठवण -चारोळी
आठवणी तुज सोबतच्या
पुन्हा पुन्हा आठवतात
नयन सागरात दाटलेल्या
अश्रूंना त्याच तर पाठवतात
आठवणी तुज सोबतच्या
पुन्हा पुन्हा आठवतात
नयन सागरात दाटलेल्या
अश्रूंना त्याच तर पाठवतात