STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Classics Inspirational

4  

sarika k Aiwale

Romance Classics Inspirational

आठव

आठव

1 min
269

थेंब तो श्रावणसरीचा

चिंब स्वरांनी नटलेला

ओढ वेड्या या मनाला

ओल्या मृदगंधाने मोहलेला

जग सारं हे दुरावताना

गाव मनीचं समोर असताना

जीव हा उदार कशासाठी

अधिर पावससरी झेलताना

क्षण सारे मनी झंकारताना

भान मनीचे का हिरमुसलेले

सर पावसाळी ही बरसताना

coffee च्या आठवात झुरलेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance