STORYMIRROR

Suresh Kulkarni

Romance

3  

Suresh Kulkarni

Romance

आठव साठव!

आठव साठव!

1 min
197

देऊ ना शकतो 

मी तुला

धन अमाप 

उंची वस्त्रे प्रावरणे

दाग दागिने 


पण देऊ शकतो

क्षण दो क्षण

अक्षय प्रेमाचे

गोड आठवणींचे

साठवणींचे


चल माझ्या सवे सखी

विसरुनी जगरहाटी

आपण दोघेच

आहोत एकमेकांसाठी

आठव प्रेम साठव प्रेम

जगणे होईल खुप सुखाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance