STORYMIRROR

Meena Mahindrakar

Tragedy

4  

Meena Mahindrakar

Tragedy

आशियाना

आशियाना

1 min
23K

पानगळ झालेलं झाड

निरोप देताना

पक्ष्यांना वियोगाने म्हणाले

''पुन्हा याल ना परतून?''

पक्षी नजर चुकवीत म्हणाले

बघू या, पुढचा वसंत

कसा येतो, आम्हालाही

बनवावा लागतो ना 'आशियाना'

बदलत्या ऋतू नुसार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy