आशावादी स्वप्न
आशावादी स्वप्न
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
आपल्या हातात काय असतं
असते ती निराशा
आपल्या हातात असतात ती स्वप्न
आणि स्वप्नही असतात आशावादी