आपुलकी
आपुलकी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
502
आपल्यासाठी कुणीही नसले
तरी आपण सर्वासाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून
शिकावी फुलांसाठी कुणीही नसतं,
पण फुले ही सर्वासाठी असतात
आणि सर्वाना सारखाच सुगंध देतात, अगदी आनंदाने!!!