Pallavi Udhoji
Romance
नुकताच तू घेतला होतास
हातात हात माझा थेट
नुकतीच झाली होती
आपली आज नजरभेट
अनुबंध हा प्र...
कविता कशी असा...
श्रावण सजला
चांदण्याची चा...
ऋतू हिरवा
श्वास माझा
आठवांचा झुला
सजली ही राने ...
कोजागिरी
हिम्मत
तु नसलास की मन बैचैन होते राहुन राहुन सारखे तुलाच पाहावेसे वाटते तु नसलास की मन बैचैन होते राहुन राहुन सारखे तुलाच पाहावेसे वाटते
राणी वाणी थाट तूझा चाले मोराची चाल, राजा बाकी माठ बरा त्याच्या जीवाचे हाल. राणी वाणी थाट तूझा चाले मोराची चाल, राजा बाकी माठ बरा त्याच्या जीवाचे हाल.
अन मन उदास झाले कि पुस्तकातील पिंपळपान बघतो बस्... एकच इच्छा मनी आता कि पुढील जन्मी तरी भेट घडो अन मन उदास झाले कि पुस्तकातील पिंपळपान बघतो बस्... एकच इच्छा मनी आता कि पुढील...
आला होळीचा सण खास घ्या तुम्ही पुरणपोळीचा घास उमटू द्या जरा हृदयात ठसा राजसा जवळी येऊन बसा | आला होळीचा सण खास घ्या तुम्ही पुरणपोळीचा घास उमटू द्या जरा हृदयात ठसा राजसा ज...
लपून छपून का होईना आयुष्य मध्ये एकदा तरी प्रेम करायचे असते त्यातच आपले आनंदी आयुष्य घालवायचे असते लपून छपून का होईना आयुष्य मध्ये एकदा तरी प्रेम करायचे असते त्यातच आपले आनंदी आय...
जवळी ये आता सोड मोहमाया पाडलीस भूल दे प्रेमाची छाया जवळी ये आता सोड मोहमाया पाडलीस भूल दे प्रेमाची छाया
नव्या पाहटेची असेल नवी सुरुवात तुझ्या आठवणी असेल माझी स्वप्नरात नव्या पाहटेची असेल नवी सुरुवात तुझ्या आठवणी असेल माझी स्वप्नरात
माझ्या श्वासात तुझाच श्वास मन माझ करे तुझाच ध्यास परत ये मरून जाईन तुझ्वीण मी ना जळतं..... माझ्या श्वासात तुझाच श्वास मन माझ करे तुझाच ध्यास परत ये मरून जाईन तुझ्वीण मी...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं तुमचं नि आमचं सेम असतं-- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं तुमचं नि आमचं सेम असतं--
श्वासांमध्ये श्वास मिसळुनी स्वर्ग भूवरी म्हणू उतरला सुरेल होती तान परंतू मैफिलीत त्या रंग न भरला श्वासांमध्ये श्वास मिसळुनी स्वर्ग भूवरी म्हणू उतरला सुरेल होती तान परंतू मैफि...
प्रेमाचा मग होई वर्षाव, धरणी घेई आकाशी धाव, मुसमुसत्या तारुण्याचा प्रभाव, अधरांनी अधरांचे घेता चु... प्रेमाचा मग होई वर्षाव, धरणी घेई आकाशी धाव, मुसमुसत्या तारुण्याचा प्रभाव, अधर...
एक ताट एक घास दोघे बिलगे पाडाला घेती फळाचा अस्वाद मिळे आनंद जोडीला एक ताट एक घास दोघे बिलगे पाडाला घेती फळाचा अस्वाद मिळे आनंद जोडीला
नाती मनामनाची, सात जन्माची अशीच राहो भावना दोन जीवांची नाती मनामनाची, सात जन्माची अशीच राहो भावना दोन जीवांची
भिजून तुझं संग बेधुंद झाले आयुष्य माझे रंगवलेस तू|| भिजून तुझं संग बेधुंद झाले आयुष्य माझे रंगवलेस तू||
वाट तुझीच पाहते लवकर ये सजणा शृंगारले स्वतःला मी जवळ मला तू घेना वाट तुझीच पाहते लवकर ये सजणा शृंगारले स्वतःला मी जवळ मला तू घेना
तूच तारणारा आणि तूच मारणारा विश्वाचा कर्ता आणि तूच राखणारा तूच तारणारा आणि तूच मारणारा विश्वाचा कर्ता आणि तूच राखणारा
तू थांबवायचं होतस अखेरच्या क्षणांपर्यंत शेवटच्या श्वासासोबत रहायचं होतस तू थांबवायचं होतस अखेरच्या क्षणांपर्यंत शेवटच्या श्वासासोबत रहायचं होतस
गुलाबाच्या पाकळीचा रंग तुझ्या हातांना चढला होता........ तुझ्या अशा भक्कम आधारावरच माझ्यातला मी उभा ... गुलाबाच्या पाकळीचा रंग तुझ्या हातांना चढला होता........ तुझ्या अशा भक्कम आधाराव...
प्रेम आहे माझ्यावर तर व्यक्त का नाहीस करत नुसतच जगाला दाखवून नाही ते कधी ठरत..... प्रेम आहे माझ्यावर तर व्यक्त का नाहीस करत नुसतच जगाला दाखवून नाही ते कधी ठरत......
शोधले मनाच्या तळात, पण शब्दच आटलेत, पसार होऊन लपलेत, शब्द,शब्द, आणि शब्द !! शोधले मनाच्या तळात, पण शब्दच आटलेत, पसार होऊन लपलेत, शब्द,शब्द, आणि शब्द !!