आपहितासाठी सत्याने वर्तावे
आपहितासाठी सत्याने वर्तावे
आपहितासाठी सत्याने वर्तावे || सुमार्गी लावावे || भावंडास ||१||
तुझी वर्तणूक आधी कर नीट || दुर्गुणांचा धीट || खरे सुख ||२||
मानवी सुखास वाटेकरी होती || फळास भोगीती || सर्वांसह ||३||
मानवाचा धर्म सत्य खरी नीती | जोती म्हणे ||४||
