STORYMIRROR

Amogsiddh Chendake

Tragedy

4  

Amogsiddh Chendake

Tragedy

पायल

पायल

1 min
693

पायल 

तु खालच्या जातीत जन्म घेऊन 

गुन्हाच केलीस ?


तु आता या जगात नाहीस 

दुर निघून गेलीस 

तिथे तुला कुणी जातीवरून बोलणार नाही 


तुझ्या मागे सर्व लोक चर्चा करत आहेत 

तु आत्महत्या केली आहेस म्हणून 

नाही .... ती आत्महत्या नाही 

तो तर खून आहे ... पुर्वनियोजित 


कोण आहेत तुझे खुनी ? 

 तो प्रत्येक माणूस 

जो मनुवादाची औलाद आहे -                          


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy