आनंद प्रेमाचा...
आनंद प्रेमाचा...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
तुझ्या नकळत खळखळतो
लाजऱ्या गालावरचा आनंद
हृदयी दरवळे प्रेमाचा सुगंध
होई देह प्रीतीत जणू बेधुंद