STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

आले तुझ्या दारी

आले तुझ्या दारी

1 min
254

साथ तुझा द्यायला

आले तुझ्या ,,,

दारी,,,

सर्व सोडिली,,,

मायेची माणसं,,,

सुखदुःख तुझ्या,,,

साथ निभवायला,,

आले

तुझ्या सुख दुःखात

साथ द्यायला आले मी

तू मला रोज 

मारतोस,,,

काय गुन्हा 

केला मी,,,

अशी सजा,,,

देतोस तू,,,

दारू ,,,पिऊनी,,

रोज भांडतोस,,,

का तू  

अस वागतोस,,,

माझा गुन्हा काय आहे????

दारू पिऊन तू ,,,

माझ्याशी खराब वागतोस,,,

तू,,,

तुझ्यासाठी,, स्वतः चं आयुष्य,,

मी बदलून,,,

आले तुझ्या,,,पाशी,,,

तू माझ्याशी,,,

असं वागतोस,,,

आले तुझ्या,, दारी,,,

हा गुन्हा आहे का,,,

माझा??????


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy