STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

आला मनात विचार ....

आला मनात विचार ....

1 min
432

आला मनात विचार 

कसं जगायचं या जगात 

कोरोनाने तर माजवला आहे थयथयाट 

भयभीत होऊन जगणं चाललंय 

मास्कशिवाय नाही घराबाहेर पडणं 

लक्षणं आहे साधीसुधी 

पण रोग आहे मोठा 

कोणी तरी काढेल का या रोगाचा काटा 

बलाढ्य देशही हतबल झाले 

लस अजूनही येईना 

कसे करावे याला नियंत्रण हेच आता समजेना 

स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी 

हेच म्हणायची आली पाळी

रोगप्रतिकार शक्तीची आता गरज आहे वाढवायची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy