STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Fantasy Children

2  

manisha sunilrao deshmukh

Fantasy Children

आजोबा...

आजोबा...

1 min
464

आजोबा माझे खूपच प्रेमळ....

रोजच आणत होता चनाची उसळ.....


खूप करत होतो आम्ही मस्ती....

आई म्हणत होती आजोबाने ....

लाडावून ठेवली नुसती.......


आजोबाचे वय झाले सत्तर....

तरी रस्ते पार करतात बाहत्तर.....


आजोबांची लाडकी मी नात.....

मला म्हणतात चाल जाऊ .....

बागेत चने खात खात.....


कितीही चिडले माझ्यावर तुम्ही.....

लाड माझे करायचे विसरत नव्हते तुम्ही......


लहापणापासूनच ऐकत होते .....

नात , नातू चा पहिला मित्र 

असतात आजोबा......


मला तर असे वाटते आयुष्याच्या ....

 शेवटच्या श्वासा पर्यंत मित्रतेच असतात .......


१० रू ची नोट बघता ....

आठवण येते आजोबा तुमची....


लहानपणी हीच नोट देत होता .....

मला खाऊ साठी....


आई बाबा नंतरची सर्वात....

जवळची व्यक्ती म्हणजे तुम्हीच आजोबा....


असे अचानक सोडून जाल असे...

कधी मला वाटले नव्हते....


घरामधे आता तुमच्या मुळे संघर्ष राहला नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy