STORYMIRROR

Pranita Ajit Bilolikar

Fantasy

3  

Pranita Ajit Bilolikar

Fantasy

मृद्गंध पावसाचा

मृद्गंध पावसाचा

1 min
247

मृद्गंध पावसाचा

माझ्या मनी दरवळू 

अल्हाद या सुमन सुगंधाने

आयुष्य हे सजू देे

या मृदगंध पावसात 


फुटू देत पालवी मनाला

बहरू देत नाते क्षणा क्षणाला

भेटेेेल सखा सोबतीला

मीळेल कलाटणी आयुष्याला 

या मृद्गंध पावसात


होईल हर्षोल्लासीत मन

ठेंगणे भासेेल गगन 

मग रोमाांचित तनमन

भेटता मग साजन

या मृद्गंध पावसात


गारवा हा वातावरणाचा

पसरू देत आनंंदापरी

मोहरू देत कळ्यांना 

येऊ देत सुखांच्या 

सरीवर सरी

या मृद्गंध पावसात 


Rate this content
Log in

More marathi poem from Pranita Ajit Bilolikar

Similar marathi poem from Fantasy