STORYMIRROR

Prakash Chavhan

Fantasy

3  

Prakash Chavhan

Fantasy

हे सर्व तुझ्यामुळं

हे सर्व तुझ्यामुळं

1 min
259

हे सर्व तुझ्यामुळं 

नवंनवं जाणवत 

आनंदी जग सारं 

धुंदीत आपल्या वाटत 


हे सर्व तुझ्यामुळं 

बघून हा पिसारा 

नदीत गोड गाणं 

हिरवं हिरवं रान 


हे सर्व तुझ्यामुळं 

शिंपल्यात मोती 

हटवता पडदा कसं 

भव्यमय जग माझ 


हे सर्व तुझ्यामुळं 

रात्रीच्या चंद्रात ग 

कळी खुलते कशी 

बघून तुला कळालं


हे सर्व तुझ्यामुळं 

प्रेमानी प्रेम वाढलं

पांघरून गारवा सुखाचं 

जगणं आता गोड झालं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy