STORYMIRROR

Rucha Rucha

Romance

3  

Rucha Rucha

Romance

आज वाटिते मना माझिया

आज वाटिते मना माझिया

1 min
359

आज वाटिते मना माझिया

फुलला प्रेमाचा अंकुर

जसे शुभ्र पौर्णिमेच्या राती

दिसे शरद चांदण टिपूर


आज वाटिते मना माझिया

अडखळला माझा सूर

पाहता त्यास सामोरी माझ्या

बहरला चेहऱ्यावरी माझ्या नुपूर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance