STORYMIRROR

Umesh Salunke

Abstract

2  

Umesh Salunke

Abstract

आज पुणे रस्त्यावरून येताना

आज पुणे रस्त्यावरून येताना

2 mins
127

आज पुणे रस्त्यावरून येताना

सिग्नलला एक रुपया सापडला आहे

कष्ट करताना या पैशाची किंमत

आजच्या घडीला काय आहे हे

घरी असणाऱ्या पिढीला कुठे

समजत आहे.......


आपल्या आईवडिलांनी पै

साठवून त्यांची किंमत सांगताना

आख्ख आयुष्य कष्ट करण्यात

घालवले आहे.त्यांची आजच्या

पिढीला कुठे जाणीव आहे........


अहोरात्र उपाशीपोटी राहून

एक वेळ पोटात कावळे ओरडत

असताना त्यांनी दुर्लक्ष केले आहे

मुलगा शाळेत शिक्षण घेईला जाणार

आमची स्वप्न उद्या तोच पूर्ण करणार

आहे असा आईवडिलांना विश्वास आहे.....


आज ज्या आईवडिलांचा त्या मुलावर

विश्वास आहे तोच त्यांना मारहाण करत

आहे आधीच कमी हट्ट केला.तेच मनाला

खुपत आहे. हेंच स्वप्न कोणत्या आईबाबाने

कुठे पाहिले नसेल त्यांना आज हें कुठल्या

जन्मीचे पाप आहे.आज आमच्या नशिबी आलं आहे....


आताची मुलं काम करायला नको

सगळं न कष्ट करता मिळालं पाहिजे

पैसे कमी वेळात यायला पाहिजे.

याना सगळे आयत मिळालं तर

आयुष्यात एक रुपयांची किंमत

कधी कळणार आईबाप किती

दिवसापूरते आहे .....


आईबाप किती दिवस सांभाळून घेतील

याच्या नतंर तुम्हाला प्रत्येक क्षणाला

प्रत्येक घासाला आपल्या आईवडिलांची

आठवण येणार आहें हे एक रुपयांची

सुध्दा किंमत समजणार आहे.त्या दिवशी

आईवडिलांची भेट व्हावी अशीं तुमच्या मनाला

आशा वाटणार आहे त्या वेळी ह्या जगात नसणार आहे

आपले नाते वाईक सुध्दा आपल्याला विसरणार आहें


हे आजच्या पिढीला कळुन घ्यायला हवे

कितीही पैसा कमवा आईवडिलांपेक्षा

त्या कमावलेल्या पैशात आपले कुठे

केलेले उपकार कमी होणार आहे.

हे एक रुपया पेक्षा आपले आईबाप मोठे

अमूल्य जग दाखवले आहे.याची सर

आजच्या मुलाला कुठे आहे......


    आजच्या पिढीला आईवडिलांऐवजीं आपली

   प्रियसी किती छान आहे हिच मला घरीं आणायची आहे

    तिला नाही आणली की आईबाप विरोध करत आहे

    मंग आईबापांना धमकी देत आहे.शेवटी गप्प बसून

    त्याच्यां मनाला खूप वेदना होत आहे....


 घराच्या बाहेर पडल्यावर एक रुपयांची किंमत

हे जग दाखवून देणार आहे विसरुन जाण हे

खूप अशक्य आहे हे आजच्या पिढीला कळून

 चुकलं पाहिजे......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract