आज एकट एकट वाटते...
आज एकट एकट वाटते...
आज का एकट एकट वाटत आहे.
सर्वजण असुनी मन,
का विचलित होतोय,
का आज सतत बाहेर ,
जावं वाटतोय....
जानू आज तो दिसला नाही,
म्हणून मन विचलित होतोय..
आज का एकट एकट वाटत आहे.....
प्रेम होत हे जाणून,
आम्हाला नक्की ठाऊक होतं.
दोन दिवसाच्या प्रेमाने,
जानू तुझ्या आठवणीचा ,
घरीही माझ्या मनाचं
करून गेल्या होत्या....
तुझ्या काही अडचणी होत्या.
म्हणून तू मला सोडून गेला,
याबद्दल मला इतकाही ,
राग नाही आहे तुझा बद्दल,
स्वतःपेक्षा आई-बाबांची ,
काळजी घेणारा एक देवही
तुझाच पाहिला होता....
तुने प्रेमाला दोन दिवसातही,
फ्रेंडशिप चा एक नावही दिलं होतं....
म्हणून आज काय एकटे एकटे वाटत होता.
तू लांब असून पण खूप ,
जवळ आहे म्हणून तू ,
आत्ता पण माझा हृदयात आहे...
तुला बघणार यासाठी मी ,
रोज माझा गॅलरीत येत असते.
ज्या वेळेस तुला बघते,
माझ्या खुशी चा अर्थच राहत नसते.
म्हणून आज का एकटेच वाटत होते
तू दिसला नाही म्हणून एक तर वाटत होते...

