STORYMIRROR

Kaustubh Wadate

Inspirational

3  

Kaustubh Wadate

Inspirational

आईवडिल..

आईवडिल..

1 min
11.6K

या फसवणाऱ्या.. जळणाऱ्या.. दुखवणाऱ्या.. अविश्वासी.. कपटी दुनियेत,


फक्त दाेनच माणसं आपल्या हक्काची असतात..

आपला चांगलाच विचार करणारी असतात..

आपल्यासाेबत कायम उभी असतात..


ते म्हणजे आपले आईवडिल

काहीही झाले.. तरी त्यांना कधीच विसरू नका...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational