STORYMIRROR
साचलेले छंद..
साचलेले छंद..
साचलेले छंद..
साचलेले छंद..
साचलेले छंद,
वेचलेले गंध,
रूचलेले बंध,
उमटती मनाचे...
सुचलेले रूंद
दिसलेले मंद,
असलेले धुंद,
अर्थ हे शब्दांचे...
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Kaustubh Wadate
Download StoryMirror App