Kaustubh Wadate
Others
असं असावं..
अवघड स्वप्न कधी खरं करून दाखवावं,
असं रूजावं..
काळ्याकुट्ट अंधारातून सूर्य हाेऊनी जन्मावं,
असं बघावं ..
जे सुचतंय, रूचतंय, दिसतंय ते स्वैर करत रहावं,
अन् असं खुलावं..
जणू काेण एक.. आश्चर्य हाेऊन जावं...
लायब्ररीच्या ...
आई...
लहानपण देगा द...
तुफान पावसात
गरीबाने इथे फ...
तू पुन्हा लहा...
कांदाभजी..
असं असावं...
साचलेले छंद..
बलात्कार..