Kaustubh Wadate
Inspirational
मला उठवण्यासाठी तुझी जाग माहित आहे
मला घडवण्यासाठी तुझा भाग माहित आहे
तुझ्यासमाेर मी उगाच अल्लड अजाण बनून राहताे, आई
पण.. आयुष्यभरातले तुझे सर्व त्याग माहित आहे
लायब्ररीच्या ...
आई...
लहानपण देगा द...
तुफान पावसात
गरीबाने इथे फ...
तू पुन्हा लहा...
कांदाभजी..
असं असावं...
साचलेले छंद..
बलात्कार..
मनातील व्यथा सुंदर पणे रेखाटलेली कविता मनातील व्यथा सुंदर पणे रेखाटलेली कविता
नका खुडू असे गर्भातच मला, उघडया डोळयांनी जग पाहू दया, नका खुडू असे गर्भातच मला, उघडया डोळयांनी जग पाहू दया,
ज्यांना मिळतो आशीर्वाद देवस्वरुप आईवडीलांचा पुण्य लाभते संचिताचे मिळे आधार ज्येष्ठांचा ज्यांना मिळतो आशीर्वाद देवस्वरुप आईवडीलांचा पुण्य लाभते संचिताचे मिळे आधार ज्ये...
सिंधुताई सपकाळ असे अनाथांची आई मुले बाराशे दत्तक म्हणे प्रेमाने ते माई सिंधुताई सपकाळ असे अनाथांची आई मुले बाराशे दत्तक म्हणे प्रेमाने ते माई
सन्मान केला समाजाने केले अनंत पुरस्कार प्रदान शूर ,धाडसी किरण बेदीने नारी जातीची उंचावली मान सन्मान केला समाजाने केले अनंत पुरस्कार प्रदान शूर ,धाडसी किरण बेदीने नारी जाती...
शिक्षणाची नर्मदा बचाव आंदोलन ही त्यांची सामाजिक चळवळ शिक्षणाची नर्मदा बचाव आंदोलन ही त्यांची सामाजिक चळवळ
आपण आपल्या स्वार्थापोटी उजाड केली, मंगलमय धरती वाढून वैश्विक तापमान आज बर्फांची हिमशिखरे वितळती आपण आपल्या स्वार्थापोटी उजाड केली, मंगलमय धरती वाढून वैश्विक तापमान आज बर्फांची...
इतिहासाचा घेउनि वारसा पाहतो अभिजाततेचा आरसा इतिहासाचा घेउनि वारसा पाहतो अभिजाततेचा आरसा
पुरुषाप्रमाणे स्त्री सक्षम असते असे सुधामूर्तींनी दाखवून दिले || पुरुषाप्रमाणे स्त्री सक्षम असते असे सुधामूर्तींनी दाखवून दिले ||
आधुनिकतेची नव दुर्गा मीराबाई चानू महान अनेक पदके मिळवून नारी शक्तीची शान || आधुनिकतेची नव दुर्गा मीराबाई चानू महान अनेक पदके मिळवून नारी शक्तीची शान ||
लेवून दुःखाचा चांदणशेला जगी विखुरले सुखाचे मोती इवलेसे बाळ घेवून हाती त्यागून सारी संसार नाती लेवून दुःखाचा चांदणशेला जगी विखुरले सुखाचे मोती इवलेसे बाळ घेवून हाती त्यागून...
धडाडी काय असते याचे जिवंत उदाहरण आयपीएस अधिकारी पहिल्या त्या डॉ. किरण || धडाडी काय असते याचे जिवंत उदाहरण आयपीएस अधिकारी पहिल्या त्या डॉ. किरण ||
निसर्गाबद्दल ठेवूया अफाट दिव्य दृष्टी रक्षण करूनी त्याचे जतन करूया सृष्टी || निसर्गाबद्दल ठेवूया अफाट दिव्य दृष्टी रक्षण करूनी त्याचे जतन करूया सृष्टी ||
असावे आयुष्यात असे कुणीतरी, मी नसताना ही माझे अस्तित्व जाणणारे... असावे आयुष्यात असे कुणीतरी, मी नसताना ही माझे अस्तित्व जाणणारे...
अंतरीचा आत्मा । ईश्वराचा अंश । सोडूनिया द्वेश । भक्ती करा ।। अंतरीचा आत्मा । ईश्वराचा अंश । सोडूनिया द्वेश । भक्ती करा ।।
जातीधर्माचा हा खेळ थांबवा सर्वधर्मसमभाव भावना मनी रुजवा जातीधर्माचा हा खेळ थांबवा सर्वधर्मसमभाव भावना मनी रुजवा
स्वप्नाच्या दुनियेला अस्तित्वाचा थारा देणारा.. प्रत्येक दुःख सहज वाहून नेणारा.. स्वप्नाच्या दुनियेला अस्तित्वाचा थारा देणारा.. प्रत्येक दुःख सहज वाहून नेणारा..
केल्या सुगंध वाटा सोसून ऊन थंडी तो एक पाहिला मी उबदार बाप माझा केल्या सुगंध वाटा सोसून ऊन थंडी तो एक पाहिला मी उबदार बाप माझा
आकांक्षांना बळ ताकद गुरुजनांमुळे उभारी पुन्हा झेप घेण्या गुरुजनांमुळे.....! आकांक्षांना बळ ताकद गुरुजनांमुळे उभारी पुन्हा झेप घेण्या गुरुजनांमुळे.....!
गोरगरीब जनतेचा रक्षणकर्ता ठरला स्त्रीजातीचा तर त्याने पदोपदी सन्मान केला गोरगरीब जनतेचा रक्षणकर्ता ठरला स्त्रीजातीचा तर त्याने पदोपदी सन्मान केला