STORYMIRROR

Kaustubh Wadate

Tragedy

3  

Kaustubh Wadate

Tragedy

गरीबाने इथे फक्त..

गरीबाने इथे फक्त..

1 min
11.9K

आपल्या थेंबाएवढ्या सुखासाठी स्वतःशीच लढायचे आहे,

सडलेल्या आयुष्यात आपल्या अजूनच सडायचे आहे, 

तुटलेल्या स्वप्नांच्या ढिगाऱ्याखाली गढायचे आहे,

.

.

राजकारण्यांच्या, जातीवाद्यांच्या, श्रीमंतांच्या नगरीत,

गरीबाने इथे फक्त.. गरीबच रहायचे आहे..


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Tragedy