STORYMIRROR

Rajesh Varhade

Tragedy

3  

Rajesh Varhade

Tragedy

आई मायेची सावली

आई मायेची सावली

1 min
220

आई मायेची सावली ओढ लेकराची काळजाचा तुकडा काळजी माय बापाची

हाडाची काळे करती लेकरा वाढवण्या तळहाताचा फोड जसा आहे जपण्या

हट्ट माय बाप होऊनी गहाण काय आणती घरात आयुष्यभर झिजून

चांगल पोरांना देती स्वतः भागून घेती कपडेलत्ते खाण्यापिण्याची सोय करती

जगात विसरा सर्व मायबाप विसरू नये म्हातारपणी त्यांना गरज भासू नये.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy