STORYMIRROR

Sanjay Ronghe

Tragedy

3  

Sanjay Ronghe

Tragedy

कुठे काय चुकलं होतं

कुठे काय चुकलं होतं

1 min
391

कुठे काय चुकलं होतं

बरोबर तर तुझंच होतं ।

झालाना विनाश सारा

होता कुठे कुणाचा पहारा ।

ठरवलेले तर होतच नाही

अपयशाने होते लाही लाही ।

सांगा कोणी कसे वागायचे ।

भोग नशिबाचे तर भोगायचे ।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy