आई ही आजची रणरागिनी
आई ही आजची रणरागिनी
आई ही आजची रणरागिनी, नाव देऊन पित्याचं नेई!
विणकाम करुनी आमच्या पाठीशी उभी राही, भोळी भाबडी आई आम्हा खरं प्रेम देई!
संघर्षाची काढून यात्रा युतीच्या त्या सत्तेसाठी कमळ फुलविलं!
झुंज घेऊन संघर्षाच्या हाती विणकाम घेऊन काम आमच्या भल्यासाठी सुख-दुःखात व संकटाला धावून येई!
दीनदुबळ्या गरिबाच्या लेकराची तू खरी आई स्वतःचे हिमतीवर तू कष्टाचा डोंगर उभा केला!
आमच्या कल्याणासाठी व अहोरात्र रात्र झटली अंधाराला मागे सारून ज्योत पेटविली!
धन्य धन्य आई तुझेे थोर उपकार आई ही आजची रणरागिनी नाव तुझे गाजे आवाजाच्या डरकाळीने आसमान गरजे!
