न्याय हवा
न्याय हवा
आमच्या न्यायाचा होत नाही स्वीकार
आमचा निर्णय होतो आमचा तिरस्कार
अशा नीच प्रवृत्तीला करू आम्ही ठार
त्यामुळे आम्हा लेकिना घ्यावे लागते माघार
आता घेणार नाही माघार अशा प्रवृत्तीला करू आम्ही ठार
स्वतः निर्णय आम्ही हाती घेऊ नाहीतर घेऊ दुर्गा काली चा अवतार
अंत पाहू नका आमच्या शक्तिचा
आता होणार घात शत्रूचा
आता होणार का न्याय आमच्या लेकीचा
नराधमाला फाशी देऊनी ही विकार जात नाही घाण प्रवृत्तीचा
आमच्या शत्रूच्या न्याय होईल का फाशी पाई
आम्ही आता शांत बसणार नाही कोणाच्या ही आई
