वास्तव
वास्तव
1 min
210
एक अनोख कथा बोलकी नजर बनवलेली
पहिल्या भेटीत निसर्ग निसर्गप्रेम नजरेची भावना गुंतलेली
शब्द वेळेवर कधी आठवलेच नाही
गेलेला क्षण मात्र जाणवत होता.. मला ओढ त्या इशाऱ्याची होती
परत कधीच भेट घडली नाही
कारण ते कधी समजलंच नाही
असे हेे अनोख्या बंधन होतो
समजली भाषा परंतु
कळत नाही काही वास्तवही कथा
