जीवन
जीवन
जीवन जग वेड्या, मात्र धाडस सोडू नकोस
आठवणीच्यााा वेड्यात निस्तत, गुंग होऊ नकोस
जीवनाला नवीन दिशा दे, मात्र खचून जाऊ नकोस
वेडी माया आणि जीवनाची दिशाभूल करू नकोस
जगाच्या पाठीवर ध्येय, साध्य करायला शिक
उदास आयुष्याच्यााा वाटेवर, जीवनात नवीन दिशा शोध
जपुन घे आयुष्य , परंतु त्याआधी जगायला शिक
उद्याच्या निस्वार्थपणे ला मागे वळून नकोस
