आई ही आजची रणरागिनी
आई ही आजची रणरागिनी
1 min
174
आई ही जगत विश्वाची रणरागिनी
आईही जगत विश्वाची भाग्यविधाता
आई ही घेता दुर्गाचा अवतार
सगळीकडे कसा होतो नावाचा जयजयकार
आई ही ज्ञानाची सावली कशी होती सर्वांसाठी
बावळी सर्व विश्वात पावली म्हणून जगात आवली
म्हणून होतो साऱ्या विश्वात होतो तिचाच हाहाकार
विश्वाची रणरागिनी जसा कालीदुर्गाचा अवतार
म्हणून तिचा सारा शक्तीचा होता प्रतिकार
