STORYMIRROR

Rahul Shedge

Comedy Action Inspirational

3  

Rahul Shedge

Comedy Action Inspirational

आॅनलाईन

आॅनलाईन

1 min
56

 शीर्षकः- *"आॅनलाईन"* 


       आॅनलाईन असणे केव्हा ही चांगले

          घरी बसुन जग सारे पाहिले 

  

      एका बटणावर जगाची माहिती मिळते  

    आपण ही विश्वात आहे हे सार्‍यांना कळते 

        पैसे न देता विश्वात फिरता येते

    पाहिजे त्या वस्तुची खरेदी-विक्री करता येते


   ओळखीचे अन् न ओळखीचे त्यावर सहज भेटतात 

       प्रेमळ, आपुलकीची नाती ही जुळतात  

       एकमेकांना सारे आॅनलाईन पाहतात

          प्रेम होता बंधनात अडकतात 


        समारंभ ही आॅनलाईन करता येतात

    दुरवरच्या नातेवाईकांना लाईव्ह पाहता येतात 

        आॅनलाईनचे धोके ही फार असतात  

     खोडसाळपणे काहीजण गौरवापर करतात  

     

      आॅनलाईन किती रहावे हे ज्याने-त्याने ठरवावे 

        वेळेचे बंधन त्याला मात्र असावे  

      आॅनलाईन दृष्य हे भासवणारे असते

        दृष्टीने नेहमी येथे जागृत असावे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy