आभास
आभास
1 min
181
तुझाच सतत भास आहे
तुला मिळवायचा ध्यास आहे...
तुझ्याविणा एकटेपणा आहे
तुझा डोळ्यात आभास आहे...
तुझाच सतत भास आहे
तुला मिळवायचा ध्यास आहे...
तुझ्याविणा एकटेपणा आहे
तुझा डोळ्यात आभास आहे...