खोडकर मुलगा
खोडकर मुलगा
एक खोडकर, पन चतुर व हाजीर जवाबी मुलगा होता. त्याचे आई- वडिल त्याच्या खोडकर प्रवृत्तीमुळे फार त्रासुन गेले होते. शिकण्यात तो फार हुशार होता. पण तो फारसा अभ्यास करत नव्हता. त्या मुळे आई-वडिल फार त्रासुन गेले होते.त्याला अभ्यास कराण्याची सवय जडावी म्हणुन त्याला शिकवणी पण लावुन दिली होती. पण शिकवणी साठी घरुन रोज जायचा.पण कोचिंग क्लासला जात नव्हता. शेवटी आई-वडिलांनी त्याला शिकवणी देण्यासाठी घरीच एका महिला शिक्षिकेची व्यवस्था केली होती. त्यामुळे आता आपल्याला मॅडम सोबत शिकवणी साठी बसावेच लागेल. आता आपल्यापाशी काहि दुसरा पर्याय उरलेला नाही. हे चित्र बघुन त्याने मॅडमला त्रास दायचा असे ठरविले होते. इकडे विहीर तिकडे खाई. मरता फिर क्या न करता. त्यामुळे ती आपल्या कडे येने बंद करेल अशी योजना त्या खोडकर मुलाने आखली होती. ताहान लागल्यावर विहीर खोदण्यात काहीही उपयोग नाही . हे त्याला नेमके गवसले होते.
शेवटी आज मॅडम आपल्याला शिकवायला येणार. चांगली सुरुवातच ही यशाची पहिली पायरी असते म्हणुन तो तयारीत होता.मॅडम ठरलेल्या वेळेवर क्लास घेण्यासाठी आल्या.त्याच्या आईने मॅडमचा समाचार घेतला आणी आपल्या मुलाचा परिचय मॅडम सोबत करुन दिला.मुलगा खोडकर आहे याची जाणीव मॅडमला करुन देण्यात आली होती.पूर्व तयारी प्रमाणे मॉडम ने आपली शिकवण्याची पध्दत थोडी बदलविली होती. तीने मुलाला प्रथम शिष्टाचार व सर्व सामान्य प्रश्न विचारण्या बेत केला होता.आपल्या योजने प्रमाने मॅडमने मुलाला प्रश्न केला.
मॅडम : तु कोनच्या शाळेत जात असतो,बाळा ?.
मुलगा: मी कधी-कधी , माझे मन झाले तर जवळच्या शाळेत जात असतो.
मॅडम : तुझ्या वर्गात जेव्हा टीचर येतात. तेव्हा मुले काय करतात ?.
मुलगा: मी बसुनच राहतो. बाकी मुले उभे राहतात. आणी ते काही तरी ओरडतात. काय ओरडतात ते मला माहित नाही आहे, मॅडम.
मॅडम : अरे ,ते मुले गुड मॉरनिंग म्हणतांत, तसा शिष्टाचार आहे बाळा.
मॅडम : मी कोण आहे तुझी ?.
मुलगा: तुम्ही माझ्या नविन टीचर आहेत.
मॅडम : मग तु मला गुड मॉरनिंग म्हटले पाहिजे की नाहीं ?.
मुलगा: होय, मग मी म्हणतो. आणी तो जो-यानी ओरडला. आई बघ गं. ,आई बघ गं, ही मॅडम, मुझे गुड मांगने को कह रही है!. मुलाचा एकदम आवाज ऐकुन, आई धावत आली.अरे कायं झाल बाळा ?.
मुलगा: आई –आई मॅडम को गुड चाहिए . मुझसे अभी कह रही थी.
मॅडम : अरे मैंने तुझे गुड मॉरनिंग कहने को कहां. तुझे गुड मांगने को नहीं कहां. सुबह टीचर आने पर उन्हे बच्चे गुड मॉरनिंग कहते है. चलो छोडो.
मॅडम : गंगा-जमुना ये नदियां कहां से निकलती है ?.
मुलगा: मेरे आँखो से, मेरी मम्मी कहती है.जब मेरे पिताजी मुझे जोर-जोर से पिटते है. तब मेरे आँखो से, गंगा-जमुना बहती है.
मॅडम: अरे मैं उस गंगा-जमुना की बात नहीं कर रही हूं. भारत में बहने वाली पवित्र नदियों की बात कर रही हूं. चलो छोडो. अगला सवाल.
मॅडम: हमारे देश का नाम क्या है ?.
मुलगा: भारत.
मॅडम: बहुत अच्छे. इस देश का नाम भारत क्यों रखा गया ?.
मुलगा: इस देश के ज्यादातर लोग आलु-बैंगन की सब्जी खाते है. उस में से बैंगन का भरता आम लोगो की पहिली पसंद है.
मॅडम: तो उससे क्या हुआं ?.
मुलगा: इस देश का पहिले नाम भरता था.ले किन अपभ्रंश होकर, वह भारत हुआ है.
मॅडम: अच्छा बतावं,नागपुर और कानपुर में क्या अंतर हैं ?.
मुलगा : सिर्फ चार उंगलीयों का, मॅड्म.
मॅडम : कैसे बेट ?.
मुलगा :नाक से नागपुर और कान से कानपुर,नाक और कान में सिर्फ चार उंगलीयों काही अंतर हैं,मॅड्म, आप खुद ही गिनके देखो !.
मॅडम;.अच्छा ये बतावं, हमारे देश का भविष्य किसके हात में सुरक्षित हैं.
मुलगा: मॅडम ,अपने देश का भविष्य किसी के हात में नहीं.किसी के मुँह में सुरक्षित हैं.
मॅडम :वो कैसे?.
मुलगा: क्योंकि इस देश में इतनी अंधश्रध्दा फैली हैं कि लोग तोते के मुँसे निकाले हुयें भविष्य पर विश्वास करते है. आप ने तो भविष्य बताने वाला तोता तो देखा ही होगा !.जवाब सुनकर मॅडम की बोलती और क्लास दोनों हमेशा के लिए बंद हो गई थी.
अस होता तो खोडकर, विनोदी आणी चतुर मुलगा !
