STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

4  

Sangam Pipe Line Wala

Romance

एका झोपडीत राहणारा

एका झोपडीत राहणारा

1 min
218

शहरात येऊन आपलं गावं विसरली

एक मॉर्डन मुलगी माझ्या प्रेमातं पडली

तीचं प्रेम मिळवून मी एक शेती करणारा.....


मी माझं भाग्य हाताच्या बोटावर मोजणारा

एक मुलगी पसंद करे मी कविता लिहणारा.....


भेटायला येऊन येते मला चार चाकी गाडी 

माझी गरीबी माझ्याकडे आहे एक बैल गाडी 

ती महलात आणि मी एका झोपडीत राहणारा......


तीच्या शेतात लावला आहे शंभर एकर ऊस 

माझ्या काळ्या रानात कधी पडेना हो पाऊस 

पिकत नाही शेतात मी लोकांकडून कर्ज घेणारा......


अश्रू गाळत हो तिच्यावर लिहून भरली डायरी

आज ना उद्या हिट होणार आहे संगमची शायरी

तिला मिळवल्याशिवाय तीचं गाव ना सोडणारा.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance