पंचरत्ने
पंचरत्ने
हरीनाम घ्या हो हरी नाम...
ऐका हरीनामा संगे
गुंफले गेले पंचरत्ने
ज्ञानोबा, तुकाराम, नामदेव, एकनाथ, निवृत्ती
हरी विठ्ठला भोवती भक्तीरसात दंग होऊनी नाचली!
हरीनाम घ्या हो हरी नाम...
ऐका हरीनामा संगे
गुंफले गेले पंचरत्ने
ज्ञानोबा, तुकाराम, नामदेव, एकनाथ, निवृत्ती
हरी विठ्ठला भोवती भक्तीरसात दंग होऊनी नाचली!