STORYMIRROR

Priti Dabade

Classics

3  

Priti Dabade

Classics

सृष्टीची अंगाई

सृष्टीची अंगाई

1 min
171

हिरवागार तृणांचा गालिचा अन्

नभांची निळाई

पक्षांच्या किलबिलाटाने

सृष्टी गाई जणू अंगाई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics